ENG vs WI | इंग्लंडने वेस्ट इंडिजची राजवट संपवली, सुपर-8 मध्ये वेस्ट इंडिजचा आठ गडी राखून पराभव

सुपर-8 सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजचा 8 गडी राखून (ENG vs WI) पराभव केला. फिलिप सॉल्टने इंग्लंडच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. सॉल्टने 47 चेंडूत 7 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 87* धावांची खेळी खेळली. ग्रुप स्टेजचे चारही सामने जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजचा…