‘हेरा फेरी ३’मध्ये संजय दत्त लगावणार कॉमेडीचा तडाखा, साकारतोय ‘ही’ मजेदार भूमिका

बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्त (Sanjay Dutt) सध्या एकापेक्षा एक प्रोजेक्टचा भाग बनत आहे. काही दिवसांपूर्वी संजय शाहरुख खानसोबत ‘जवान’ चित्रपटात दिसणार असल्याची बातमी आली होती. यानंतर आता ‘हेरा फेरी 3’ (Hera Pheri 3) या चित्रपटातही त्याची एंट्री झाल्याचे बोलले जात…