सावधान! स्मार्टफोन चार्ज करताना चुकूनही करू नका ‘या’ चुका, नाहीतर फोनची बॅटरी होईल खराब

Smartphone Charging Tips: आजच्या काळात स्मार्टफोनला खूप महत्त्व आले आहे. फोनचा वापर अनेक गोष्टींसाठी केला जातो. यामुळेच काही लोकांना स्मार्टफोनशिवाय दोन मिनिटेही जगणे कठीण झाले आहे. तर, काही लोकांना फोन पूर्ण चार्ज ठेवण्याची सवय असते, तर काही लोक चार्जिंगदरम्यान अशी…

Categories: News, कोकण, टेक