तुमचा मोबाईलदेखील वारंवार गरम होतोय? ‘ही’ असू शकतात त्यामागची कारणे

आधुनिक युगात स्मार्टफोन हा प्रत्येकाची गरज बनला आहे. अगदी लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत आजकाल प्रत्येकाकडे आपापला मोबाईल असतो. परंतु मोबाईलचा अधिक वापर केल्यानंतर कालांतराने मोबाईल हळूहळू गरम होऊ लागतात. चार्जिंगला लावून फोन वापरत असताना तो एखाद्या गरम तव्यासारखा तापतो. काही तास…

Categories: News, इतर, टेक