इस्रायलने गाझावर पांढऱ्या फॉस्फरस बॉम्बचा पाऊस पाडला? त्वचा फाटते, हाडे वितळतात, अतिशय वेदनादायी मृत्यू होतो 

Israel Hamas War:  इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात अनेक धोकादायक शस्त्रे वापरली जात आहेत. हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायल आता पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देत आहे. गाझा पट्टीत इस्रायलकडून बॉम्ब फेकले जात आहेत. दरम्यान, इस्रायलवर गाझामध्ये पांढरे फॉस्फरस बॉम्ब…