Leopard Attack: माजी महान क्रिकेटरवर बिबट्याने केला हल्ला, कुत्र्यामुळे थोडक्यात वाचला जीव

Leopard Attack | झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटपटू गाय व्हिटलवर (Guy Whittle) बिबट्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात गाय व्हिटल गंभीर जखमी झाला. मात्र, कसा तरी गाय व्हिटलचा जीव वाचला. गाय व्हिटलच्या पत्नीने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच आपल्या…

Categories: News, इतर, खेळ