फोटो कुठे आणि केव्हा काढला हे कसं शोधून काढाल ? ‘या’ आहेत सोप्या ट्रिक्स

फोटो (Photo) कुठे आणि केव्हा काढला हा प्रश्न अनेकदा सर्वाना पडतो. साधारणपणे हे शोधून काढण्याचा सर्वात पहिला पर्याय म्हणजे फोटो कोणी काढला हे तुम्हाला माहीत असल्यास, तुम्ही त्यांना विचारू शकता की त्यांनी तो केव्हा आणि कुठे घेतला.पण बऱ्याचदा असं विचारणे…