मूत्राशय मार्गाच्या स्वास्थ्यासाठी ‘युरेथ्रोप्लास्टी’ वरदान : डॉ. संजय कुलकर्णी

पुणे :  अपघातात तुटलेला लघवीचा मार्ग जोडणे, आक्रसलेला मूत्रमार्ग मोठा करणे, मूत्रमार्गातील अडथळा काढणे, लघवीचा मार्ग शेंड्याऐवजी अंडकोशाजवळून असेल, तर तो नीट करणे, यासह लिंगाची वक्रता दूर करणे, कृत्रिम उपकरणाच्या साहाय्याने ताठरता आणणे अशा मूत्राशय मार्गाच्या स्वास्थ्यासाठी ‘युरेथ्रोप्लास्टी’ वरदान ठरत…