सॅलड व्यतिरिक्त बिटाचे लोणचे बनवूनही खाऊ शकता, असे बनवा ‘Beetroot Pickle’

Beetroot Pickle: बीटरूट आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, हे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे सॅलड व्यतिरिक्त तुम्ही बीटरूटचे लोणचेही ट्राय करू शकता. त्याची रेसिपी जाणून घ्या… साहित्य: 4 बीटरूट, 1/2 कप मोहरीचे तेल, 1/4 टीस्पून मेथी दाणे, 1/2 टीस्पून नायजेला दाणे,…