उन्हाळ्यात चेहऱ्यावर पिंपल येत असल्यास अशी घ्या काळजी, चेहऱ्यावर पुन्हा एकही मुरुम येणार नाही!

Acne In Summer: उन्हाळा आला की मुरुम येण्याची भीती तुम्हाला सतावू लागते. यामागे अनेक कारणे आहेत, परंतु लोकांना योग्य कारण माहित नसल्यामुळे ही समस्या आणखी वाढते. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला पिंपल्स येण्याचे कारण आणि ते कसे टाळता येईल ते सांगत…