पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी – चिंचवड विधानसभा पोट-निवडणुकीसाठी आज मतदान 

 Pune – कसबा पेठ आणि पिंपरी–चिंचवड विधानसभा जागांच्या पोट-निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे.या पार्श्वभूमीवर स्वारगेट परिसरात काल आणि आज वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. स्वारगेट इथल्या जेधे चौक भुयारी मार्गातून सारसबागेकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली असून,नटराज हॉटेल इथून सारसबागेकडे…