Mahesh Landge | डुडूळगाव येथे ‘इको टुरिझम पार्क’बाबत वनमंत्र्यांची बैठक! भाजपा आमदार महेश लांडगेंचा पुढाकार

Mahesh Landge | स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील समाविष्ट गाव डुडूळगावमध्ये पर्यटन व स्थानिक नागरिकांना सुविधा अशा संकल्पनेतून दुर्गा टेकडी, निगडीच्या धर्तीवर ‘‘इको टुरिझम पार्क’’ विकसित करणे आणि वन विभागाच्या हद्दीत असलेल्या रस्त्यांची कामे मार्गी लावण्याबाबत राज्याचे वनमंत्री…

Tamhini Ghat | हुल्लडबाजी जीवावर! पिंपरी चिंचवडमधील तरुण ताम्हिणी घाटातील धबधब्यात गेला वाहून

Tamhini Ghat  | वर्षाविहारासाठी लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात पर्यटनासाठी आलेले एकाच कुटुंबातील पाच जण धबधब्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भुशी डॅमच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटर फॉल येथून हे अन्सारी कुटुंब वाहून गेले आहेत. ग्रामस्थ, वन्यजीव रक्षक, पोलीस यांच्या…

Car Accident | प्रेयसीला भेटायला आलेल्या एक्स बॉयफ्रेंडला प्रियकराने कारने उडवले; तरुण गंभीर जखमी

Car Accident | पुण्यातील कल्याणीनगर येथील अपघात प्रकरण चर्चेत असतानाच पिंपरी-चिंचवड येथे एका प्रियकराने त्याच्या प्रेयसीला भेटायला आलेल्या एक्स प्रियकराला कारने उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एक्स प्रियकर गंभीर जखमी झाला आहे. पिंपरी चिंचवडमधील टेल्को रोड यशवंत नगर…

Pune Crime | समोस्यात निघाले कंडोम आणि गुटखा, पुण्यातील घटनेने खळबळ; पाच जणांना अटक

Pune Crime | महाराष्ट्राच्या पुण्यातून एक विचित्र बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरातील एका नामांकित ऑटोमोबाईल कंपनीला पुरवल्या जाणाऱ्या समोस्यांमध्ये कंडोम, गुटखा आणि खडे आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर पाच जणांविरुद्ध गुन्हा…

Shri Praveenrishiji | गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते – उपाध्याय प्रवर श्री प्रवीणऋषीजी

Shri Praveenrishiji | संस्कार ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. गुरू ज्यावेळी शिष्यांशी नाते जोडतो त्यावेळी वेगळी निर्मिती होत असते. गुरू शिष्याची साथ कधीही सोडत नाही. असा उपदेश अर्हम विज्जा प्रणेता, उपाध्याय प्रवर श्री प्रवीणऋषीजी यांनी केला. श्री वर्धमान स्थानकवासी जैन…

Sanjog Waghere Patil | स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आशिर्वादाने मावळ लोकसभेचा कायापालट करणार

Sanjog Waghere Patil | स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघाचा कायालपालट केला. त्यांनी पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात मोलाचे योगदान दिले. त्याचे आशिर्वाद सदैव आमच्या पाठीशी आहेत. त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावर पाऊल ठेवत मावळ लोकसभा मतदारसंघ विकासाच्या वाटेवर…

Devendra Fadnavis | महापालिका क्षेत्रातील प्रक्रियायुक्त सांडपाणी सिंचन वापरासाठी प्रोत्साहन!

Devendra Fadnavis | राज्यात सांडपाणी व मैला- रसायनमिश्रीत दुषित पाणी अत्याधुनिक पद्धतीने प्रक्रिया करुन सिंचनासाठी देण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. नागपूरच्या धर्तीवर मोशी कचरा डेपोवरील लिगसी वेस्टला ‘वेल्थ’मध्ये परावर्तीत करण्यासाठी पुढाकार घेणार आहोत. बायोमायनिंगच्या माध्यमातून कचराच्छादित जमीन मोकळी केली जाणार…

Pimpri Chinchwad | चिंचवड मध्ये एकाचा खून; कारण जाणून घेतल्यास तुम्हालाही बसेल धक्का

Pimpri Chinchwad Crime News : पैशांच्या दिवाण-घेवाणीच्या कारणावरून एका व्यक्तीवर शस्त्राने वार करत त्याचा खून करण्यात आला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी नागसेननगर झोपडपट्टी, चिंचवड येथे घडली. प्रकाश मारुती म्हेत्रे (वय 40) असे खून झालेल्या…

Pune Ring Road मुळे विकासाच्या नवीन संधी निर्माण होणार- देवेंद्र फडणवीस

पुणे : पुणे चक्राकार मार्गामुळे (Pune Ring Road) पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए क्षेत्रात विकासाच्या नवीन संधी तसेच अडीच लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था नव्याने निर्माण होणार आहे; हा मार्ग येत्या काळात पुण्याच्या विकासाचे ते इंजिन ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra…