राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का बसण्याची शक्यता; मातब्बर नेता शिवसेनेच्या वाटेवर

Pune – पंढरपूरमध्ये युवा नेते भगीरथ भालके यांना गळाला बीआरएसने लावल्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीला धक्का देण्याच्या तयारीत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या थेट संपर्कात असल्याची जोरदार चर्चा होत आहे,…