बाजारात मिळतं एकूण १० प्रकाराचं मीठ, जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते मीठ आहे उत्तम

Which Salt Is Best For Health: मीठाशिवाय जेवणाची चव अपूर्ण असते. जेवणात मीठ कमी किंवा जास्त असल्यास चव खराब होते. मीठाशिवाय स्वयंपाकघरात तयार केलेल्या अन्नाला किंमत नसते. एका जेवणात कमी-जास्त मसाले असू शकतात, पण मीठ योग्य असेल तर चव चांगली…