पहिल्या ‘नॉक ९९ करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेचे ११ ऑक्टोबर पासून आयोजन !!

Pune Cricket –  क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी (Cricket Next Academy) तर्फे पहिल्या ‘नॉक ९९ करंडक’ (Knock 99 trophy) अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १९ वर्षाखालील वयोगटातील खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा ११ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२३…