विरोधकांची आता खैर नाही; राज्यभरातील ३ कोटी घरापर्यंत भाजपा पोहचणार!

कामठी – भाजपाच्या घर चलो अभियानाच्या माध्यमातून राज्यभरातील भाजपाचे सर्व नेते व कार्यकर्ते ३ कोटी घरापर्यंत पोहचणार असून केंद्र सरकारच्या योजनांची माहिती ते सर्वांना देणार आहेत, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP state president Chandrasekhar Bawankule) यांनी दिले. ते…