मराठी अल्बम इंडस्ट्रीतील ‘पहिलंच ऐतिहासिक प्रेमगीत’ ठरलं ‘पिरतीचं याड’, ‘नादखुळा म्युझिक’वर गीत प्रदर्शित !

पुणे – ‘मिलीनीयर’ ‘प्रशांत नाकती’ (Prashant Nakati) नवनवीन मराठी अल्बम गाणी प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतो. यावेळेस ‘नादखुळा म्युझिक’ (Naadkhula Music) रेकॉर्ड लेबल प्रस्तुत, निखिल नमित आणि प्रशांत नाकती निर्मित एक शिवकालीन ऐतिहासिक असं ‘पिरतीचं याड’ (Pirticha Yaad) गाणं प्रदर्शित झालं…