Indian climate | देशभरात तीव्र उष्णतेची लाट अजूनही कायम; ‘या’ शहरात काल होते सर्वोच्च तापमान

देशभरात (Indian climate) काही राज्यांमध्ये तीव्र उष्णतेची लाट अजूनही कायम आहे. दिल्लीतल्या नजफगडमध्ये काल देशातलं सर्वोच्च ४७ पूर्णांक ८ दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर मुंगेशपूर आणि पितमपुरा मध्येही तापमान ४७ अंशाच्या पुढेच राहिले. दिल्लीतल्या बहुतांश भागात काल…