सोळावं वरीस मोक्याचं..! आयपीएलच्या उद्घाटन सामन्यात अशी असेल चेन्नई आणि गुजरातची प्लेइंग इलेव्हन

अहमदाबाद-  आजपासून इंडियन प्रीमियर लीग २०२३ चा (IPL 2023) महासंग्राम सुरू होतोय. हा आयपीएलचा सोळावा हंगाम (IPL 16) असून ‘सोळावं वरीस मोक्याचं’ म्हणत कोणता संघ यंदा ट्रॉफीवर आपलं नाव कोरतो?, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरेल. तत्पूर्वी या हंगामातील उद्घाटन सामन्यावर आयपीएलप्रेमींच्या…