अशीही एक डोकेदुखी… आईस्क्रीम खाल्यावर डोक्यात मुंग्या येतायत, ‘या’ डोकेदुखीला हलक्यात घेऊ नका!

What Is IceCream Headache: उन्हाळ्यात तुमचा दिवस कितीही वाईट जात असला तरीही, आईस्क्रीमचा एक स्कूप नेहमीच तुमचा मूड छान करतो. तथापि, बऱ्याच लोकांसाठी आइस्क्रीम कोन किंवा कपमधील आईस्क्रीम खाल्ल्यानंतर अचानक डोकेदुखी सुरू होऊ लागते. होय, आईस्क्रीम डोकेदुखी (IceCream Headache), ज्याला…