पिझ्झा- सँडविच सोडा, घरच्या घरी बनवा Baked Pizza Puff; रेसिपीही खूपच सोपी

Baked Pizza Puff : रात्रीच्या जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी मित्रांना आमंत्रित केल्यानंतर त्यांना वेगवेगळे पदार्थ खाऊ घालायला सर्वांनाच आवडते. पण कधी कधी नाश्याला पाहुण्यांना काय स्पेशल खाऊ घालायचे याचा विचार करणे कठीण जाते. पण आम्ही तुमच्या या समस्येवर उपाय घेऊन आलो आहोत.…