Pune News | शुद्ध शाकाहारी पुणेकराच्या पनीर बिर्याणीत सापडले चिकनचे तुकडे, तरुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या!

Pune News | बाहेरचे अन्न खायला अत्यंत अस्वच्छ असते. बऱ्याचदा बाहेरील जेवणात अळ्या, झुरळे, मेलेला उंदीर निघाल्याची वृत्ते आपण ऐकली आहेत. मात्र आता पुण्यातील एका शुद्ध शाकाहारी (Pure vegetarian) व्यक्तीच्या जेवणात मांस सापडल्याचा धक्कादाय़क प्रकार घडला आहे. पुण्यातील (Pune News)…