पावसाळी सुट्टीत फिरण्यासाठी भारतीयांची गोवा, दिल्ली व श्रीनगरला पसंती

मुंबई : पावसाळा कडाक्याच्या ऊनापासून थंडावा व दिलासा देतो. जगातील आघाडीचे ट्रॅव्हल सर्च इंजिन कायकडॉटकोडॉटइनच्या नवीन सर्च इनसाइट्सच्या मते, गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिकाधिक भारतीय यंदा मान्सूनमध्ये प्रवास करण्यासाठी (२२.०६.२०२३ – ३१.०८.२०२३ दरम्यान प्रवास) शोध घेत आहेत. या मोसमात भटकंतीचा मनमुराद…

Categories: News, इतर, कोकण