Kerala Tourism : चॅम्पियन्स बोट लीग व डेस्टिनेशन वेडिंग हे पर्यटकांना केरळकडे करत आहेत आकर्षित

Kerala Tourism : केरळने इंडियन प्रीमियर लीगच्या धर्तीवर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी केरळमध्ये चॅम्पियन्स बोट लीग (सीबीएल) चे आयोजन केले जाणार आहे. ओणमच्या नेत्रदीपक सोहळ्यानंतर, या चॅम्पियन्स बोट लीग (सीबीएल) स्पर्धांच्या तिस-या पर्वाचा शुभारंभ या महिन्याच्या सुरुवातीला झाला आहे. या स्पर्धांमुळे…