Nepal Plane Crash : नेपाळमध्ये विमान कोसळलं, 16 मृतदेह बाहेर काढले

Nepal Plane Crash : नेपाळमध्ये (Nepal) एक मोठा विमान अपघात (plane crash) झाला आहे. पोखराजवळ यती एअरलाईन्सचे (Airlines) विमान कोसळले आहे. या विमान अपघातातील मृतांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. अपघाताचा बळी ठरलेल्या यति एअरलाइन्सच्या AT-72 विमानात एकूण 68 प्रवासी होते. अपघाताचे कारण अद्याप समजू…