विमानाचा दरवाजा हवेत उडल्याने प्रवासी घाबरले; व्हिडीओमध्ये कैद झाले भितीदायक फोटो

Plane Door Blows Out:- अलास्का एअरलाइन्सच्या (Alaska Airlines) बोईंग 737-9 मॅक्स विमानाचा दरवाजा आज उड्डाणानंतर काही मिनिटांतच हवेत उडाला. ही घटना पाहून विमानात उपस्थित प्रवाशांचे भान सुटले. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे की सेंटर-केबिनचा एक्झिट दरवाजा विमानापासून पूर्णपणे…