जिम लावण्याचीही गरज नाही! घरातच दररोज ५ मिनिटे करा ‘हा’ व्यायाम, कमी होईल वाढलेलं पोट

Belly Fat Exercise: पोटाची चरबी ही अशी समस्या आहे ज्याने प्रत्येक दुसरा किंवा तिसरा माणूस त्रस्त आहे. यामुळे शरीराची आकृती खराब होते, लाजिरवाणेपणा येतो, फोटो काढताना पोटाची चरबी वेगळी दिसते. आपली चेष्टा होऊ नये म्हणून श्वास रोखून पोट आत घेण्याचा…