नवीन वर्षात अशा प्रकारे करा तुमचे आर्थिक नियोजन, भासणार नाही पैशाची कमतरता!

Financial Planning For 2024: 2023 वर्ष संपत आहे. हे वर्ष गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून चांगले वर्ष म्हणता येईल. या वर्षी शेअर बाजाराने (Share Market) सातत्याने आपलेच विक्रम मोडले. सोन्या-चांदीनेही चांगला परतावा दिला. उच्च रेपो दरामुळे एफडीवर जास्त व्याज मिळत होते. अशा परिस्थितीत…