Garlic Variety: रोज भाजीत लसूण टाकता, पण लसणाच्या ‘या’ जातींबद्दल तुम्हाला माहितीय का?

लसूण (Garlic) हे एक असे पीक आहे ज्याची लागवड संपूर्ण भारतात केली जाते. हे मसाला म्हणून वापरले जाते. लसूण टाकल्याने मसूर आणि भाज्यांची चव अप्रतिम होते. अशा लसणाचा (Garlic Farming) उपयोग औषधी म्हणूनही केला जातो. याचे सेवन केल्याने शरीराला व्हिटॅमिन…