नर्सरी व्यवसायातून तुम्हीही करू शकता दरमहा ₹ 2 लाखाहून अधिक कमाई

Nursery Business Idea: निसर्गाप्रती जागरुकता वाढल्याने लोकांचा वृक्ष लागवडीकडे कल वाढला आहे. त्यामुळे बाजारात रोपवाटिका व्यवसाय तेजीत आहे . सुशिक्षित लोक या क्षेत्रात आपले करियर बनवत आहेत आणि चांगली कमाई देखील करत आहेत. याचे यशस्वी उदाहरण म्हणजे हरियाणातील कर्नाल गावात…

Categories: News, अर्थ, इतर