Bhausaheb Barhate | मानव हा निसर्गाचा खरा व्यवस्थापक

Bhausaheb Barhate | निसर्गाने सुंदर अश्या सृष्टीची निर्मिती करून त्याच्या व्यवस्थापनासाठी म्हणून मानवाची निवड केली आहे परंतु त्याच मानवाकडून भौतिक सुखाच्या हव्यासात नैसर्गिक साधनसंपत्तीचा मोठया प्रमाणात ऱ्हास चालवल्यामुळे, निसर्गाचे चक्र बदलले जातं असल्याचे प्रतिपादन जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे (Bhausaheb…