Black Plastic Side Effects: विषापेक्षा कमी नाही काळ्या प्लास्टिकमध्ये ठेवलेले अन्न, वाढवू शकते कँसरचा धोका

Black Plastic Side Effects: या धावपळीच्या जीवनात आजकाल लोक अशा अनेक गोष्टींचा वापर करू लागले आहेत, ज्यामुळे त्यांचे काम सोपे झाले आहे. अशा वेळी वेळ वाचवण्यासाठी आपण अशा अनेक गोष्टींना आपल्या जीवनशैलीचा भाग बनवतो, मग ते आपल्यासाठी हानिकारक ठरते. प्लास्टिक…