प्लास्टिक पाणी बॉटल खरेदी करताना नंबर जरुर तपासा, ‘या’ क्रमांकाच्या बाटल्या वापरणे आरोग्यासाठी घातक!

आजकाल तुम्हाला सर्व काही प्लास्टिकमध्ये सापडेल. विशेषत: तुम्ही पिण्याच्या पाण्यासाठी बाटली विकत घ्यायला गेलात, तर तुम्हाला बहुतांश पर्याय प्लास्टिकमध्येच मिळतील. ते आपल्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहे याचा विचार न करता लोकही बिनधास्त त्यांची खरेदी करत आहेत. पण कोणते प्लास्टिक आरोग्यासाठी…