IPL Playoff schedule 2024 | प्लेऑफचं वेळापत्रक निश्चित, पहिल्या क्वालिफायर आणि इलिमिनेटरमध्ये भिडणार ‘हे’ संघ

IPL Playoff schedule 2024 | आयपीएल 2024 च्या लीग टप्प्यातील सामने संपले आहेत. आता अंतिम लढत सुरू होईल. रविवारी राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणारा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. दोन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी एक गुण जमा झाला…