IPL Playoffs Schedule: आयपीएल प्लेऑफचे वेळापत्रक ठरले, पाहा कोणता संघ कोणाशी भिडणार?

IPL Playoffs Schedule: आयपीएलच्या 16व्या हंगामातील साखळी फेरीचे सामने संपले. 70 सामन्यांनंतर प्लेऑफचे चार संघ निश्चित झाले आहेत. साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात गुजरात टायटन्सने (GT) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) पराभव केला. या पराभवानंतर आरसीबी संघ स्पर्धेतून बाहेर पडला. त्यांचे प्लेऑफ…

Categories: News, कोकण, खेळ