अयोध्येतील जमिनीच्या किमती गगनाला भिडल्या, जाणून घ्या नेमकी काय आहे परिस्थिती

Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाचा अभिषेक होण्यापूर्वीच जमिनीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. रिअल इस्टेट तज्ज्ञांच्या मते, अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या निर्णयापासून जमिनीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. जमिनीचे भाव तीन ते चार पटीने वाढले आहेत. राम मंदिराच्या…