घटत्या जन्मदरामुळं जपानची चिंता वाढली; जेष्ठ नागरिकांच्या संख्येत झाली वाढ

जपान : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (PM Fumio Kishida) यांनी घटत्या जन्मदरामुळं (Declining birth rate) जपान (Japan) एक समाज म्हणून प्रगती करू शकत नाही असं म्हटलं आहे. जपानच्या शेजारी देशांसह अनेक देशांमध्ये जन्मदर कमी होत आहे. जपानमध्ये गेल्या काही दशकात…