पाकिस्तानात इम्रान खान विरोधात निवडणूक लढवणार 26/11चा मास्टरमाईंड दहशतवादी सईदचा मुलगा

Imran Khan vs Hafiz Saeed : 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा मुलगा तलहा सईद माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात निवडणूक (Pakistan Elections) लढवणार आहे. त्यांनी लाहोरच्या NA-122 मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली आहे. इम्रान खान यांनीही याच जागेवरून उमेदवारी दाखल…