‘या’ बँकेने विशेष किसान क्रेडिट कार्ड लाँच केले, ₹1.6 लाखचा लाभ मिळणार

Axis Bank Kisan Credit Card: देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकांपैकी एक असलेल्या Axis Bank ने अलीकडेच खास किसान क्रेडिट कार्ड लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची उपकंपनी असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इनोव्हेशन हब (RBIH) च्या सहकार्याने…