सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ. पंजाबराव देशमुख मिशन

जागतिक मान्यता असलेल्या गुणवत्तेवर केलेली शेती(agriculture) आणि संबंधित सर्व व्यवसाय(business) मोठ्या प्रमाणात परकीय चलन भारतात खेचून आणतात. यादृष्टीने सेंद्रिय शेतीला महत्व प्राप्त झाले आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे बिघडलेला जमिनीचा पोत, मानव आणि पशुपक्षांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम, कॅन्सरसारख्या आजाराचे वाढते…