पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उडवलं तेजस फायटर विमान; जगाने पाहिली भारताची ताकत 

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगळुरूमध्ये तेजस (Tejas) या लढाऊ विमानातून उड्डाण केले. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या सुविधेच्या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदी स्वदेशी लढाऊ विमान तेजसमध्ये चढले. आत्मनिर्भर भारत मिशन अंतर्गत तयार करण्यात आलेल्या तेजसवर बसून पंतप्रधान मोदींनी भारत आकाशात…