G20 समिटमुळे 207 ट्रेन चार दिवसांसाठी रद्द करण्यात येणार

G20 Summit: G20 शिखर परिषद 9 आणि 10 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे होणार आहे. या बैठकीत अनेक मोठ्या देशांचे राष्ट्रप्रमुख आणि मुत्सद्दी सहभागी होणार आहेत. यानिमित्ताने दिल्लीत चार दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. वाहनांच्या…