कौतुकास्पद : ग्रीसने पंतप्रधान मोदींना ग्रँड क्रॉस ऑफ ऑर्डर ऑफ ऑनर देऊन सन्मानित केले

PM Modi ग्रीस भेट: ग्रीसने पंतप्रधान मोदींना त्यांचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला आहे. अथेन्समध्ये शुक्रवारी (25 ऑगस्ट) ग्रीसच्या राष्ट्राध्यक्ष कॅटरिना एन. साकेल्लारोपौलो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर (Grand Cross of the…