इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन मोदींनी केल्या ‘या’ ३ महत्वाच्या घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) चांद्रयान 3 मोहिमेत सहभागी शास्त्रज्ञांना भेटण्यासाठी बेंगळुरूमधील इस्रोच्या कमांड नेटवर्क मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समध्ये पोहोचले . चांद्रयान-३ चे चंद्रावर यशस्वी लँडिंग केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रो टीमच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.   यासोबतच संपूर्ण देशवासियांचा…