Shivsena Shinde group | कोकणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. दापोली नगरपंचायतीतील पाच नगरसेवक लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश (Shivsena Shinde group ) करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कालच माजी आमदार राजन साळवींनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाची चिंता वाढली आहे, तर शिंदे गट अधिक मजबूत होत आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
शेतकऱ्यांना भिकारी म्हणणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्या | Atul Londhe
मुलींच्या फी माफीसाठी चंद्रकांत पाटील ॲक्शन मोडवर, १०० महाविद्यालयांना अचानक भेट देणार