मुंबई : बॉलिवूडची हॉट गर्ल नोरा फतेही काही दिवसांपूर्वी मुंबईच्या फिल्मसिटीमध्ये स्पॉट झली होती. नोरा फतेही दरवर्षीप्रमाणेच स्टायलिश ड्रेसमध्ये दिसली होती, मात्र यावेळी तिचा स्टायलिश ड्रेस तिच्यासाठी अडचणीची बाब ठरली आहे.
अभिनेत्री नोरा फतेह निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. या ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य फुलले होते.अभिनेत्री नोरा फतेही या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक देखील केले.
अभिनेत्री नोरा फतेहीच्या चेहऱ्याचा नूर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. तिच्या चेहऱ्यावरची चमक सगळ्यांच्या डोळ्यांना सुखावणारी होती. अभिनेत्री नोरा फतेही कॅमेऱ्यासमोर तिचे अॅब्स फ्लॉंट करताना दिसली. तिला तिच्या फिटनेसची खूप काळजी आहे.या फोटोंमुळे इंटरनेटवर तिचे फॅन्स नोरा फतेहीला सतत ट्रोल करत आहेत.
अभिनेत्री नोरा फतेहीच्या या फोटोंवर कमेंट करताना फॅन्स म्हणतात की, तिने श्वास घ्यावा कारण अॅब्स सर्वांना दिसत आहेत.
https://youtu.be/FkhUTw1OjTM