अन्वेशी जैन ते अनुपमा प्रकाश, ‘या’ आहेत OTT वरील सर्वात बोल्ड अभिनेत्री

आजकाल ओटीटीवर बऱ्याचशा अडल्ट वेब सीरिज पाहायला मिळतात. या वेब सिरीजमध्ये बोल्ड सीन करणाऱ्या अभिनेत्रींचा एक वेगळाच चाहतावर्ग आहे. अन्वेशी जैनपासून अनुपमा प्रकाशपर्यंत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी बोल्डनेसच्या बाबतीत सर्वांना मागे टाकले आहे. ओटीटीवरील अशाच सर्वात बोल्ड अभिनेत्रींबद्दल या लेखात जाणून घेऊया..

अन्वेशी जैन
अन्वेशी जैन तिच्या सेक्सी फिगरसाठी ओळखली जाते. तिने एकता कपूरच्या अडल्ट वेब सीरिज ‘गंदी बात’मध्ये काम केले आहे. अन्वेशी जैनने या वेब सीरिजमध्ये अनेक बोल्ड सीन्स केले आहेत.

 

अंकिता दवे
अंकिता दवे एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. अंकिता सिंगारदान आणि मटकानी के मटके या वेब सीरिजमधील तिच्या बोल्ड अभिनयासाठी ओळखली जाते.

अनुपमा प्रकाश
ओटीटीवरील सर्वात बोल्ड अभिनेत्रींमध्ये अनुपमा प्रकाश हिचाही समावेश होतो. ‘फर्जी काका’ या वेब सीरिजमध्ये अनुपमा प्रकाशने इतके बोल्ड सीन्स दिले आहेत की, बघणारेही थक्क झाले.

शिखा सिन्हा
ओटीटीच्या बोल्ड अभिनेत्रींमध्ये शिखा सिन्हाचे नावही सामील आहे. शिखाने अनेक वेब सीरिजमध्ये काम केले आहे. तिचा बोल्डनेस पाहून कोणालाही घाम फुटू शकतो.

https://www.instagram.com/p/CRoF224h1T9/?utm_source=ig_web_copy_link

रुबी भारज
रुबी भारजने सीआयडी, ये है मोहब्बते, पवित्र भाग्य अशा अनेक शोमध्ये काम केले आहे. गंदी बात आणि व्हर्जिन भास्कर या वेबसिरीजमध्ये तिने काम केले आहे.

कस्तुरी छेत्री
कस्तुरी छेत्री ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे, जी चर्मसुख करना जरूरी या अडल्ट वेब सिरीजसाठी प्रसिद्ध आहे. या मालिकेत तिने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.

शायनी दीक्षित
शायी दीक्षित ही टेलिव्हिजन होस्ट म्हणून काम करते. तिने अनेक वेब सीरिजमध्ये बोल्ड अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या आहेत. यात लाजवंती, तेरा क्या होगा आलिया, प्यार को हो जाने दो यांचा समावेश आहे.