नितेश राणे ( Nitesh Rane) यांनी आपल्या जिल्ह्याला गुंतवणुकीसाठी एक आकर्षक केंद्र बनविण्याच्या प्रयत्नांची घोषणा केली. आज कणकवली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, “नरडवे धरण प्रकल्पाच्या कामाची सुरूवात लवकरच होईल, ज्यामुळे लोकांना आर्थिक लाभ होईल.”
दिशा सालियन प्रकरणावर त्यांनी भाष्य करताना म्हटले, “मलाड पोलीस आणि पोस्ट मॉर्टम रिपोर्टवर दिशाचे वडील प्रश्न उपस्थित करत आहेत. जर तिची आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती, तर ती लग्न कशी करणार होती?”
उद्धव ठाकरे यांच्या शिक्षणाबाबत ते म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि अभ्यास यांचा काहीही संबंध नाही. तो एक ढ विद्यार्थी ( Nitesh Rane) आहे.”
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
‘कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी, मुख्यमंत्री व मंत्र्यांची वर्तणूक संविधानविरोधी’
मुंबईतील फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी डीसीपीआरमध्ये स्वतंत्र तरतूद
शिवसैनिकांना कचरा समजणारे हाय व्होल्टेज शॉकमधून सावरले नाहीत; शिंदेंची उबाठावर खरमरीत टीका