‘महिला बाल विकास विभागातील रिक्त पदे सुधारित सेवा प्रवेश नियमांनी भरणार’

'महिला बाल विकास विभागातील रिक्त पदे सुधारित सेवा प्रवेश नियमांनी भरणार'

मुंबई  – महिला व बाल विकास विभाग अंतर्गत गट – अ व गट – ब संवर्गातील रिक्त पदांचे सुधारित सेवा प्रवेश नियमाची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून त्यानंतर ही रिक्त पदे भरण्याबाबत लोकसेवा आयोगाला मागणीपत्र पाठवण्यात येईल असे महिला व बाल विकास विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

सद्यस्थितीत महिला व बाल विकास विभागाच्या अधिपत्याखालील गट – अ व गट – ब संवर्गातील पदे दि. २८.०६.२००६ रोजीच्या सेवा प्रवेश नियमानुसार सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येत आहेत. तथापि, सदर पदांचे सुधारीत सेवा प्रवेश नियम राज्यपाल यांचेकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आले आहेत.

मंजूरी नंतर सदर पदे आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवेने भरण्यात येणार आहेत. सेवा प्रवेश नियम अंतिम झाल्यावर लोकसेवा आयोगास मागणीपत्र विभागाकडून पाठविण्यात येईल असे या विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

https://www.youtube.com/watch?v=f7tTxoGti_0

Previous Post
शेतकऱ्यांना भडकवणाऱ्या राकेश टिकेत सारख्या नेत्यांवर कारवाई करावी - रामदास आठवले

शेतकऱ्यांना भडकवणाऱ्या राकेश टिकेत सारख्या नेत्यांवर कारवाई करावी – रामदास आठवले

Next Post
भाजप नेत्यांना दररोज सरकार पाडण्याची स्वप्ने पडतात; नारायण राणेंची पटोलेंनी उडवली खिल्ली 

भाजप नेत्यांना दररोज सरकार पाडण्याची स्वप्ने पडतात; नारायण राणेंची पटोलेंनी उडवली खिल्ली 

Related Posts

बीड जिल्ह्यात रस्ते सुसाट, मुंडे भगिनींनी मानले नितीन गडकरींचे आभार

बीड : केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाने जिल्हयात चार राष्ट्रीय महामार्गासाठीची निविदा प्रसिद्ध केली आहे. परळी – सिरसाळासह…
Read More
अधिवेशन काळात सत्ताधारी व विरोधी पक्षात सांगड घालण्याचा प्रयत्न केला - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

अधिवेशन काळात सत्ताधारी व विरोधी पक्षात सांगड घालण्याचा प्रयत्न केला – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये काही विकासासाठी पूरक विधेयकही मंजूर झाली. पूर्ण…
Read More
Successful

‘या’ सवयी तुम्हाला कधीही श्रीमंत आणि यशस्वी होऊ देणार नाहीत

पुणे – अब्जाधीश आणि सर्वात यशस्वी लोकांनी त्यांच्या यशामागे चांगल्या सवयी (Good Habits) सांगितल्या आहेत. यशाचे मुख्य कारण…
Read More