अर्धे काय पूर्ण टाका ना मंत्रीमंडळ तुरुंगात… आम्ही कुणाला घाबरणार नाही – नवाब मलिक

अर्धे काय पूर्ण टाका ना मंत्रीमंडळ तुरुंगात... आम्ही कुणाला घाबरणार नाही - नवाब मलिक

मुंबई : अर्धे काय पूर्ण टाका ना मंत्रीमंडळ तुरुंगात…आम्ही कुणाला घाबरणार नाही असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी एजन्सीचा वापर केला असता तर अर्धे मंत्रीमंडळ तुरुंगात असते असे वक्तव्य केले होते त्याचा नवाब मलिक यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

सत्तेचा गैरवापर करायचा असेल तर तुम्ही कितीही लोकांना तुरुंगात टाकू शकता परंतु आम्ही घाबरणार नाही. भ्रष्टाचाराचे आरोप करत असताना त्यांनी सावधपणे आरोप केले पाहिजे असे सांगतानाच ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’ असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला.

दरम्यान बरेचसे उंदीर आम्ही काही दिवसातच बाहेर काढू असा स्पष्ट इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.

हे ही पहा:

https://www.youtube.com/watch?v=XWf3IiUOx0Q

Previous Post
आंबट-गोड 'पल्स कँडी' लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची आवडती कँडी कशी बनली ?

आंबट-गोड ‘पल्स कँडी’ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची आवडती कँडी कशी बनली ?

Next Post
राज्यात ठाकरे-पवार पॅटर्नचा बोलबाला मग त्यात कॉंग्रेसचा पत्ता कुठे ?

राज्यात ठाकरे-पवार पॅटर्नचा बोलबाला मग त्यात कॉंग्रेसचा पत्ता कुठे ?

Related Posts

डाळ आणि भाज्यांमध्ये जिऱ्याची फोडणी का मारली जाते? त्याचे फायदेही जाणून घेतले पाहिजेत

Cumin Benefits: पारंपारिकपणे, भारतीय स्वयंपाकघरात डाळी आणि भाज्या तयार करताना, जिरे फोडणी (Cumin Tadka) निश्चितपणे जोडली जाते. हा…
Read More

काश्मिरी पंडितांच्या सोबत उभे राहण्याची गरज आहे – असीम सरोदे

पुणे – काश्मीरमध्ये गेल्या २० दिवसांत आठ हत्या झाल्या आहेत. ज्यामध्ये काश्मिरी पंडित आणि स्थलांतरित हिंदूंचा समावेश आहे.…
Read More

सार्वजनिक आयुष्यात लाज कोळून प्यायलेल्या या लोकांना ताळ्यावर आणण्याची गरज आहे- चित्रा वाघ

Rajan Patil : सध्या भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक (Bhima Co-operative Sugar Factory Election) लागली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे…
Read More